७० वर्षांच्या वृद्धाला प्रथमच ओळखीचा अधिकार मिळाला !आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनातून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरात माणुसकीचे जिवंत दर्शन
यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली मुंजलवाडी येथे आयोजित शासन आपल्या…