Grampanchayat Election
न्हावी प्र. यावल येथे पुन्हा एकदा महिला सरपंच राज! स्थापनेपासून आतापर्यंत तीन महिलांना सरपंच पदाचा मान !
यावल : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्हावी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलांचा झेंडा फडकणार आहे. …