स्वराज मंदार गडे विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय परीक्षेत यश

यावल: येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूल इ.३री सेमी विद्यार्थी चि.स्वराज मंदार गडे हा मंथन या राज्यस्तरीय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा आणि राज्यात अकरावा असे (२८०/३०० )घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला .
या परीक्षेत बालसंस्कार शाळेच्या माजी शिक्षीका सौ .रोहिणी पाठक मॅडम व श्री चेतन चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना महाजन मॅडम व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने