यावल महाविद्यालयात २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन साजरा....

यावल 
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जगप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार विल्यम शेक्सपियर  यांच्या जन्म व मृत्यू दिनानिमित्त २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. 
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले विद्यार्थी व प्राध्यापकांनी पुस्तकांचे वाचन करून वाचनाचे महत्त्व जाणून घेतले. 
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, प्रा. मनोज पाटील, डॉ. संतोष जाधव, प्रा. सुभाष कामडी, डॉ. निर्मला पवार, प्रा. इमरान खान, प्रा. छात्रसिंग वसावे, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा.प्रतिभा रावते,प्रा.हेमंत पाटील, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे, प्रमोद कदम, अनिल पाटील, प्रमोद जोहरे, मनोज कंडारे, दशरथ पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने