वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री डॉ.किर्ती लोखंडे यांचा १०१ मराठी कवितांचा किर्तीकाव्यसरिता हा काव्यसंग्रह Amazon व Flipkart वर प्रकाशित झाला आहे.
भावनांना साजेशी शब्दसंपदा, संगीतासारखी लय आणि विचारांची उजळ अभिव्यक्ती - या सर्वांचा सुंदर संगम या कवितांमध्ये आढळतो.
भाषाशैली अत्यंत संस्कृतप्रचुर पण तरीही सहज आहे; साहित्यिक सौंदर्य आणि भावनात्मक साधेपणा यांचा सुंदर समन्वय दिसतो
"किर्तीकाव्यसंग्रह" हा फक्त कवितांचा संग्रह नाही, तर संवेदना, संस्कार आणि चैतन्य यांचा उजळ दीपस्तंभ आहे.
मराठी साहित्यप्रेमींसाठी हा एक प्रेरणादायी पुस्तक ठरेल.विद्यार्थ्यांची भाषेची समज प्रगल्भ होईल.गृहिणीसाठी व ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनाचा खजिना यात आहे. बारसं, डोहाळे जेवण अशा घरगुती समारंभामध्ये यातील गाणी म्हणण्यासारखी आहेत,यांतील काही गाणी Zakkas Kirtigiri youtube channel वर उपलब्ध आहेत.
डॉ.किर्ती लोखंडे या व्यवसायाने आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असून समकालीन मराठी कवयित्री आहेत, ज्यांच्या कवितांतून समाजभावना, स्नेह, अध्यात्म आणि स्त्रीशक्तीचा सशक्त स्वर उमटतो.
त्यांचा "किर्तीकाव्यसरिता" काव्यसंग्रह वाचकांना प्रकाश, प्रेम आणि प्रेरणेचा नवा अनुभव देतो.
Amazon वरून पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,
https://amzn.in/d/iu8vJEy
Flipkart वरुन हे पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://dl.flipkart.com/s/_mceVWNNNN
खालील लिंक वर क्लिक करून E-book मागवू शकता.
https://amzn.in/d/33gkFUZ
पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी व प्रतिक्रिया 9145066441 या नं.वर द्याव्यात असे प्रकाशकांनी कळविले आहे.