भारतीय जनता पार्टी फैजपुर, मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

यावल न्युज
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन यावल रावेर मतदारसंघात आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.भारतीय जनता पार्टी फैजपूर न्हावी मंडळातर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार फैजपूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे हिरालाल चौधरी. शरद महाजन.विलास चौधरी, उजैनसिंग राजपुत.पांडुरंग सराफ, उमेश बेंडाळे, पिंटू तेली, नितीन राणे, नरेंद्र नारखेडे, भरत महाजन,नितीन चौधरी न्हावी, जयश्री चौधरी,पिंटू राणे,भारती पाटील, यशवंत तळेले,लताबाई मेढे, सिद्धेश्वर वाघुळदे. रवींद्र तायडे, अनंता नेहेते, पप्पू चौधरी, किरण चौधरी, भरत महाजन पराग वाघुळदे. मयूर चौधरी, भूषण चौधरी, अमोल वारके विरोदा, सतीश बऱ्हाटे विरोदा , वसीम पिंजारी,निलेश राणे, , अनंता नेहेते, किरण चौधरी, पप्पू चौधरी, नितीन नेमाडे,निलेश पाटील,अतुल कापडे सागर चौधरी, करण बारेला,किशोर वाणी आदी उपस्थित होते 


 रक्त संकलनातील फैजपूर शहरातील संजीवनी ब्लड सेंटर यांनी रक्त संकलित करून रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आली. संजीवनी ब्लड बँक, नितीन इंगळे, डॉ संगीता चौधरी, संगीता इंगळे भारती महाजन विशाल छपरी बंद आदींती रक्त संकलीत केले
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने