Yawal Raver Highway News
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी!रावेर–यावल तालुक्यातील १ हजार ५० शेतकऱ्यांची ३४२ हेक्टर जमीन संपादित होणार
यावल न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्…